केवल महिलाओ के लिये / फक्त स्त्रियांकरिता ग्रुप सदस्य ७. प्रत्येक सदस्यांकरिता १०,०००

बचत योजना: सदस्यांना विविध प्रकारच्या बचत खात्यांची सुविधा. मायक्रो फायनान्स: लघु उद्योजकांना आणि स्वयं-सहायता गटांना वित्तीय सहाय्य. शैक्षणिक कर्जे: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत. डिजिटल बँकिंग सेवा: CBS (Core Banking Solution), RTGS, NEFT, IMPS, आणि इतर डिजिटल व्यवहार सुविधा.

Happy Clients
Total Transactions
Branches in India